स्टार प्रवाहवरील सह कुटुंब सह परिवार मालिकेत अवनीचं डोहाळे जेवण पार पडतंय. पहा डोहाळ जेवणाच्या शूटिंगचे Behind The Scenes. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.